Posts

Showing posts from October, 2017

मागे वळून पाहताना

अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी जायचा असा हाई स्कूल पासून निश्चित केलेला ध्येय  होत अणि घरचे वातावरण शैक्षणिक असल्याने घरुन तसा पाठिम्बा पण मिळाला। आठ वर्षाहून  अधिक काळ लोटला या परक्या देशात। हो परकाच होता तसा । माझ्या घरातून पहिली मुलगी अमेरिकेला येत होती। सगळ्यांना भीती अणि अभिमान असे दोन्ही भाव मनात  होते. विमानात बसेपर्यंत आपण एकटेच जात आहोत याची कल्पना सुद्धा नाही आली. पाहिले काही दिवस खुप अवघड होते नविन लोकांमधे रुळयला, नव्या देशाच्या  रीती-भातिषी  जुळून घ्यायला।पण  निभावला।जेवण अजीबात बनवाता येत नव्हते त्यामुळे यूट्यूब वर किंवा घरी फ़ोन करून आईला विचारायचे। वरचा खर्च भागावा म्हणून ठीक ठिकाणी केलेले काम. या सगळ्या अनुभवाने एका छोटया शहरातल्या मराठी माध्यमातून शिकून दुसऱ्या देशात एकट्याने प्रवास करणाऱ्या त्या माझ्याकड़े मागे वळुन पाहिले की उगाच कौतुक वाटते. असे धाडस सगळ्या मुलींनी एकदा तरी करावे। आयुष्यात सगळ्याच गोष्टी  छान अणि मनासारख्या होतील अस नाही। या प्रवासात खाच खळगे  हे आहेतच।महत्वाची गोष...